Jump to content

विनोदी कविता

विनोदी कविता हा साहित्य लेखनातील एक पद्य प्रकार आहे. यात पद्यातून विनोद कथन केला जातो. प्रल्हाद केशव अत्रे हे मराठी विनोदी कविता लेखन करित असत.

मराठी साहित्यातला हा तुलनेने नवीन प्रकार आहे.