विनोद शिरसाठ
विनोद शिरसाठ हे एक मराठी लेखक आहेत. ते २४ आॅगस्ट २०१३ रोजी साधना साप्ताहिकाचे मुख्य संपादक झाले.
विनोद शिरसाठ यांनी लिहिलेली पुस्तके
- थर्ड अँगल
- थेट सभागृहातून (संपादित)
- निवडक नरहर कुरुंदकर खंड १ (संपादित)
- मला प्रभावित करून गेलेला सिनेमा
- लाटा लहरी (सहा तरुण मित्रांचे वादविवाद)
- सम्यक सकारात्मक (लेखसंग्रह)