विनीता बल
विनीता बल | |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यसंस्था | नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोलॉजी |
प्रशिक्षण | पुणे विद्यापीठ, हाफकिन इन्स्टिट्यूट |
विनीता बल या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोलॉजीमध्ये शास्त्रज्ञ आहेत. त्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत विज्ञानातील महिलांसाठी पंतप्रधानांच्या टास्क फोर्सच्या सदस्या होत्या.[१][२][३][४][५][६][७][८][९]
शिक्षण आणि कारकीर्द
त्यांनी पुणे विद्यापीठातून एमबीबीएस आणि बॉम्बे विद्यापीठातील हाफकिन इन्स्टिट्यूटमधून मायक्रोबायोलॉजीमध्ये एमडी केले. नंतर लंडनमधील रॉयल पोस्ट-ग्रॅज्युएट मेडिकल स्कूलमध्ये पोस्ट-डॉक्टरल प्रशिक्षण घेतले.[१०][११][१२] [१३]
संदर्भ
- ^ "Vineeta Bal". National Institute of Immunology, India. 15 July 2016 रोजी पाहिले.
- ^ "Where are India's female scientists?". LiveMint. 19 April 2016. 15 July 2016 रोजी पाहिले.
- ^ "INTERVIEW: Dr. Vineeta Bal, National Institute of Immunology". 10 November 2015. 15 July 2016 रोजी पाहिले.
- ^ "Number of Women Scientists is Dismal: Experts". New Indian Express. 9 February 2015. 25 November 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 July 2016 रोजी पाहिले.
- ^ "Women Scientists in India". Economic & Political Weekly. 7 August 2004. 15 July 2016 रोजी पाहिले.
- ^ "Life expectancy in India lesser than Sri Lanka, Bangladesh: Expert". Times of India. 19 December 2011. 16 July 2016 रोजी पाहिले.
- ^ C.F. Bryce; D. Balasubramanian Et Al., Charles F.A. Bryce (1 October 2004). Concepts in Biotechnology. Universities Press. pp. 474–. ISBN 978-81-7371-483-2. 16 July 2016 रोजी पाहिले.
- ^ DNA and Cell Biology. Mary Ann Liebert, Incorporated. 2004. p. 442. 16 July 2016 रोजी पाहिले.
- ^ "Task force committees" (PDF). Department of Science & Technology Ministry of Science and Technology. 2016-08-22 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 16 July 2016 रोजी पाहिले.
- ^ "Curriculam Vitae" (PDF). Thsti. 15 July 2016 रोजी पाहिले.
- ^ "India: How Do Indian Women Fare in India's Science Labs?". Women's Feature Service. 2 September 2013. 11 September 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 July 2016 रोजी पाहिले.
- ^ "When will India have its Own Madame Curie?". Mail Today. 7 April 2010. 10 September 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 July 2016 रोजी पाहिले.
- ^ PHISPC; Burma and Chakravorty (1900). From Physiology and Chemistry to Biochemistry. Pearson Education India. pp. 468–. ISBN 978-81-317-5373-6.
बाह्य दुवे
- मुलाखत: डॉ. विनीता बल, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोलॉजी, शाहिद अख्तर, ईटी हेल्थ वर्ल्ड