Jump to content

विनय पाठक

विनय पाठक
जन्मविनय पाठक
कार्यक्षेत्र चित्रपट (अभिनय), नाटक (अभिनय)
भाषाहिंदी

विनय पाठक (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हा हिंदी चित्रपटांमधील व नाट्यक्षेत्रातील भारतीय अभिनेता आहे. रणवीर शौरी, रजत कपूर या अभिनेत्यांसोबत त्याने व्यावसायिक हिंदी चित्रपटांच्या रूढ साच्यापेक्षा निराळ्या धाटणीतले चित्रपट केले. त्याने अभिनय केलेले खोसला का घोसला, भेजा फ्राय इत्यादी चित्रपट व्यावसायिक पातळीवरही यशस्वी ठरले.

बाह्य दुवे

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील विनय पाठक चे पान (इंग्लिश मजकूर)