Jump to content

विद्येची अठरा प्रस्थाने

हिंदू धर्मामध्ये विद्येची अष्टादश पीठे आहेत.

  1. चार वेद २. चार उपवेद ३. सहा वेदांगे ४. न्याय ५. मीमांसा ६. धर्म शास्त्रे ७. पुराणे

चार वेद  : ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद.

चार उपवेद : आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्ववेद, स्थापत्यवेद

सहा वेदांगे : १, शिक्षा, २ कल्प, ३, व्याकरण ४, निरुक्त ५, ज्योतिष्य ६, छंद

सहा दर्शने : १, न्याय २, वैशेषिक ३, सांख्य ४, योग ५, मीमांसा ६, वेदान्त

दोन प्रकारच्या मीमांसा : १, पूर्वमीमांसा, २, उत्तरमीमांसा.

महाकाव्ये  : १ महाभारत २, रामायण.

प्रमुख स्मृति ग्रंथ : अंगिरा, अत्रि, आपस्तंब, उमव्रत, उशनस, औषनासी, कात्यायन, गार्गेय, गौतम, दक्ष, देवल, नारद, पाराशर, बृहस्पति, मनु, यम, याज्ञवल्क्य, वसिष्ठ, विष्णू, व्यास, शंख, शरतातय, शातातप, संवर्त, हरीत.

प्रमुख सूत्रे : योगसूत्र, न्यायसूत्र, ब्रह्मसूत्र, कामसूत्र, व्याकरण सूत्र, ज्योतिषसूत्र, शुल्वसूत्र, श्रौतसूत्र, गृह्यसूत्र, ब्रह्मसूत्र, माहेश्वर सूत्र, वास्तुसूत्र, वगैरे.

१८ पुराणे :

अ-ना-प-लिं-ग-कू-स्का-नि पुराणानि प्रचक्षते||

या श्लोकानुसार अग्नी, नारद, पद्म, लिंग, गरुड, कूर्म, स्कंद ही सात (आणि इतर ११) पुराणे आहेत.