विद्युत विसंवाहक
विद्युत अपारक / विसंवाहक म्हणजे विद्युतवहनास रोध उत्पन्न करणारा पदार्थ आहे. अशा पदार्थांमधून विजेचे वहन होत नसल्याकारणाने, असे पदार्थ विद्युत-धक्का बसण्यास प्रतिबंध करतात.
जसे - प्रक्रिया केलेली चिनी माती, रबर, नायलॉन इत्यादी.