विद्युत भागवत
विद्युत भागवत ह्या एक स्त्रीवादी लेखिका, साहित्यिका आणि महाराष्ट्रातील स्त्री चळवळीच्या अग्रणी कार्यकर्त्या आहेत. त्यांनी गेली जवळपास तीन दशके स्त्री चळवळीत काम केले आहे.[१] त्यांनी अनेक लेख आणि काही पुस्तकेही लिहिली आहेत. ’मानवशास्त्रातील लिंगभावाची शोध मोहीम’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यांनी पुणे विद्यापीठात स्त्री अभ्यास केंद्र सुरू केले आणि वाढविले.[२]
विद्युत भागवत यांनी लिहिलेली अन्य पुस्तके
- वाढत्या मूलत्ववादाला शह : सुसंवादी लोकशाहीच्या दिशेने[३]
- स्त्रीवादी सामाजिक विचार[४]
- Women's Studies (इंग्रजी)[५]
- स्त्रियांचे मराठीतील निबंधलेखन[६]
- ^ "Marathi Literature as a Source for Contemporary Feminism". Economic and Political Weekly (इंग्रजी भाषेत). 30 (17). 2015-06-05.
- ^ भागवत, विद्युत. "Curriculum Vitae" (PDF). 11-04-2018 रोजी पाहिले.
|access-date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ Bhagwat, Vidyut (2006). "Vāḍhatyā mulatattvavādālā śaha": susaṃvādī lokaśāhīcyā diśene. Pratimā Prakāśana.
- ^ भागवत, विद्युत. "स्त्रीवादी सामाजिक विचार - BookGanga.com". www.bookganga.com. 2018-04-10 रोजी पाहिले.
- ^ भागवत, विद्युत. "Women's Studies - BookGanga.com". www.bookganga.com. 2018-04-10 रोजी पाहिले.
- ^ "Striyanche Marathitil Nibandhlekhan by Vidyut Bhagwat - Book Buy online at Akshardhara". Akshardhara (इंग्रजी भाषेत). 2018-04-10 रोजी पाहिले.[permanent dead link]