Jump to content

विद्युत पार्यता

विद्युत पार्यता म्हणजे विद्युत-पारेषणास साहाय्य करणारे पदार्थ आहेत. बहुतेक सर्व धातुंमध्ये कमी जास्त प्रमाणात विद्युत-पार्यता असते. म्हणुन वीज वाहक तारा या धातूंच्या बनलेल्या असतात.