विद्यासागर पाटंगणकर
डाॅ. विद्यासागर पाटंगणकर हे आध्यात्मिक विषयांवर लिहिणारे एक मराठी लेखक आहेत.
विद्यासागर पाटंगणकर यांची पुस्तके
- एक विठ्ठल नाम
- त्रिपुटी (तत्त्वज्ञान)
- निवडक अभंग : ज्ञानेश्वर ते तुकाराम
- मराठी संतकवियित्रींचा इतिहास
- सगनभाऊच्या लावण्या व पोवाडे
- ज्ञानदेवांची वाणी (सहसंपादक डाॅ. अशोक देशमाने)
- ज्ञानेश्वरी अध्याय नववा (सहसंपादक डाॅ. अशोक देशमाने)