Jump to content

विद्या हर्डीकर-सप्रे

विद्या अशोक हर्डीकर-सप्रे एक मराठी लेखिका आहेत. त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या आहेत. त्यांनी २०१२ सालच्या दिवाळीत ग्रंथाली अमेरिका नावाचा एक ई-अंक काढला होता.

पुस्तके

  • अमेरिकन मराठी जन मन अधिवेशन (ग्रंथाली प्रकाशन)
  • नातीं आणि स्मृती (घराच्या, कुटुंबीयांच्या आणि अन्य नातेवाइकांच्या आठवणी, सर्वोत्तम प्रकाशन)
  • निरंतर (कथासंग्रह, सहलेखिका संध्या कर्णिक, मातृभूमी सेवा ट्रस्ट प्रकाशन)
  • मांजरफन (ललित आणि विनोदी लेखांचा संग्रह, ग्रंथाली प्रकाशन)
  • संवादने (अनुभव कथन, ग्रंथाली प्रकाशन)