विद्या विद्वांस
विद्या विद्वांस मराठी भाषेतील लेखिका. जन्मः इ.स. १९४२ . विविध मासिकातून स्फूट व कथा लेखन करतात.
जीवन
स्त्री जीवनाचा समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यास.
कारकीर्द
जागरुकता निर्मिती प्रकल्प पूर्ण, तसेच झोपडपट्टीतील मुलांच्या शिक्षणाचा प्रकल्प. तळेगाव दाभाडे येथे आधारगृह चालवितात.
पुस्तके
- बापलेकी (या पुस्तकात सहभाग)