विद्या विकास एज्युकेशन सोसायटी (मुंबई)
विद्या विकास एज्युकेशन सोसायटी, विक्रोळी मुंबई (स्थापनावर्ष १९६२) ही मुंबईमधील घाटकोपर आणि विक्रोळी तसेच ठाणे जिल्ह्यातील नीमशहरी आणि ग्रामीण भागात विविध शैक्षणिक विद्यालये आणि महाविद्यालये चालवणारी संस्था आहे.
संस्थेची सुरुवात १९६२ मध्ये रात्रशाळेच्या स्वरूपात झाली. १९ शैक्षणिक शाखांच्या माध्यमातून सुमारे चौदा हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना संस्था शैक्षणिक सुविधा पुरवते.
संस्थेची विद्यालये
संस्थेची महाविद्यालये
विकास रीयुनियन
शाळेतील विद्यार्थ्यांनी विकास रियुनियन ग्रुप अशी संघटना उभी केली आहे.