विद्या माळवदे
विद्या माळवदे | |
---|---|
विद्या माळवदे | |
जन्म | विद्या माळवदे २ मार्च, १९७२ मुंबई, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
विद्या माळवदे ( २ मार्च १९७२) ही हिंदी चित्रपटसृष्टीमधील एक आघाडीची अभिनेत्री आहे. चक दे! इंडिया ह्या चित्रपटातील भारतीय महिला हॉकी संघाच्या कर्णधाराची तिची भूमिका गाजली. २००८ सालच्या म.टा. सन्मान पुरस्कारात विद्याला फेस ऑफ दि इयर म्हणून गौरवण्यात आले.[१]
संदर्भ
- ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-2869577,curpg-14.cms[permanent dead link]
बाह्य दुवे
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील विद्या माळवदे चे पान (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत