विदूषक
विनोद करून किंवा विनोदी हावभाव करून प्रेक्षकांना येऊन हसवणाऱ्याला विदूषक म्हणतात. भरतमुनी प्रणीत नाटकांमध्ये सुरुवातीला सूत्रधार, नटी आणि विदूषक यांचे प्रवेश असत. राजाच्या पदरीही त्याची करमणूक करण्यासाठी विदूषकाची नेमणूक केलेली असे.
लाक्षणिक अर्थाने कोणत्याही चक्रम माणसाला विदूषक म्हणतात.
विदूषक हे नाव असलेली किंवा विदूषक या विषयावरील पुस्तके
- विदूषक (सिनेनटांची व्यक्तिचित्रणे, लेखक - बाबू मोशाय
- विदूषक (कवितासंग्रह, कवी - (मंगेश पाडगावकर)
- विदूषक (माहितीपर, लेखक - श्रीकांत पुरोहित)
- विदूषक -संकल्पना : स्वरूप (डाॅ. मोनिका ठक्कर}
(अपूर्ण)