Jump to content

विदर्भातील शहरांची यादी

विदर्भ हा नागपूर विभाग आणि अमरावती विभागांचा समावेश असलेला महाराष्ट्र राज्यातील एक पूर्वेकडील प्रदेश आहे. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रापैकी ३१.६% क्षेत्र आणि एकूण लोकसंख्येच्या २१.३% भाग विदर्भाचा आहे.

नागपूर हे विदर्भाचे तसेच मध्य भारतातील सर्वात मोठे शहर असून त्यानंतर अमरावती हे दुसरे मोठे शहर आहे. विदर्भातील एकूण ४ शहरांमध्ये महानगरपालिका आहेत.

शहरांची यादी

२०११ नुसार लोकसंख्या असलेल्या सगळ्यात मोठ्या २५ शहरांची यादी खालीलप्रमाणे आहे. जिल्हा मुख्यालय ठळक अक्षरात दाखवले आहे.

रँक नाव जिल्हा प्रकार लोकसंख्या
नागपूरनागपूरदशलक्षाधिक लोकसंख्येचे शहर २४,९५,६६५
अमरावतीअमरावतीशहर ९,४७,०५७
अकोलाअकोलाशहर ५,७७,०९८
चंद्रपूरचंद्रपूरशहर ५,१८,७१२
गोंदियागोंदियाशहर १,८२८२१
यवतमाळयवतमाळशहर १५९,०००
अचलपूरअमरावतीशहर १,३७,३११
वर्धावर्धायुए १,४२,११८
हिंगणघाट वर्धायुए १,२५,३४२
१० खामगाव बुलढाणाशहर १,०९,१९१
११ अकोट अकोलाशहर १,०७,६३७
१२ भंडाराभंडाराशहर १,१६,८४५
१३ बल्लारपूर चंद्रपूरशहर १,१२४५२
१४ कामठी नागपूरयुए १,४४७९३
१५ वाशिमवाशिमशहर १,००३८७
१६ बुलढाणाबुलढाणाशहर ९०,४३१
१७ भद्रावती चंद्रपूरशहर ८४,०६५
१८ कारंजा लाडवाशिमशहर ८३,९०७
१९ मलकापूर बुलढाणाशहर ७५,७४०
२० पुसद यवतमाळशहर ७३,०४६
२१ शेगावबुलढाणाशहर ६७,६७२
२२ वणी यवतमाळशहर ६६,८४०
२३ अंजनगावअमरावतीशहर ६६,३८०
२४ गडचिरोलीगडचिरोलीशहर ५४,१५२

नागपूर, तर दशलक्ष+ UA/शहर म्हणून वर्गीकरण केले जाते कामठी आणि यवतमाळचे Class1 UAs/शहरे म्हणून वर्गीकरण आहेत. तर, त्यांची लोकसंख्या वाढीसह दर्शविली आहे.[] सीएसईच्या सर्वेक्षणानुसार धामणगाव हे लोकसंख्या १४व्या स्थानी असून येथील लोकसंख्या ७५,२१८ आहे. हे सर्वाधिक विकास दर असलेल्या शहरात समाविष्ट करण्यात आले आहे.

संदर्भ

  1. ^ "Urban Agglomerations/Cities having population 1 lakh and above" (PDF). Censusindia. The Registrar General & Census Commissioner, India. 14 December 2016 रोजी पाहिले.