विदर्भ जनता काँग्रेस
विदर्भ जनता काँग्रेस हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक राजकीय पक्ष आहे. ९ सप्टेंबर, २००२ रोजी याची स्थापना जांबुवंतराव धोटे यांनी केली. विदर्भ हे वेगळे राज्य व्हावे ही या पक्षाची मुख्य मागणी आहे. from Maharashtra.