Jump to content

विताशोक


राजकुमार विताशोक
राजकुमार
राजधानीपाटलीपुत्र
पूर्ण नावविताशोक मौर्य
वडीलसम्राट बिंदुसार मौर्य
आईमहाराणी धर्मा
राजघराणेमौर्य वंश

विताशोक मौर्य हा सम्राट बिंदुसार आणि महाराणी धर्मा यांचा कनिष्ठ पुत्र होता. तो सम्राट अशोक याचा सख्खा भाऊ होता.