विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक
विठ्ठलवाडी, पुणे याच्याशी गल्लत करू नका.
विठ्ठलवाडी हे ठाणे जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव मुंबई उपनगरी रेल्वेचे एक स्थानक आहे.
विठ्ठलवाडी | |||
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक: कल्याण जंक्शन | मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य | उत्तरेकडचे पुढचे स्थानक: उल्हासनगर | |
स्थानक क्रमांक: २७ | मुंबई छशिमटपासूनचे अंतर: ५५ कि.मी. |