Jump to content

विठ्ठलखर्डे

🥦🥦गावा विषयी माहिती 🥦🥦

        **    तांबुलगाव **

महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात तां बुलगाव हे गाव आहे.

जिल्हाच्या  ठिकाणापासून 65कि मी अंतरावर तांबुलगाव वसलेले गाव आहे .

गावचे क्षेत्रफळ सुमारे 296.19 हेक्टर दक्षिण उत्तर वसलेले गाव आहे .

गावची लोकसंख्या 2011च्या जनगणने नुसार 575 येवढी आहे त्यात पुरुषांची संख्या 275 आहे आणि स्त्रीची संख्या 250 आसून 0 ते 6 वयोगटातील मूलांची संख्या 25 एवढी आहे . तांबूलगाव या गावची मतदार संख्या 350 एवढी आहे .

** शैक्षणिक माहिती **

                 तांबूलगाव गावात एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इयत्ता 1 ते 7 पर्यंत आहे .तसेच गावामध्ये अंगणवाडी 1 आहे .

                 तांबुलगाव गावापासून तालुक्याच्या ठिकान पालम 30 की मी अंतरावर आहे

**मंदिर**

            तांबूलगाव  या गावात उत्तर दिशेला दक्षिण मुखी हनुमान मंदिर आहे

                                       तसेच गावात तुळजाभवानी देवीचे मंदिर आहे

                     तसेच आमच्या गावात आहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा आहे परभणी जिल्यातील पालम तालुक्यामध्ये असलेले सरकारी योजना पासून दूर गाव या गावा मध्ये प्राथमिक सुविधा उपलब्ध नाहीत .

**व्यवसाय**

                    या गावातील लोकांचा व्यवसाय शेती हा आहे तसेच नोकरीच्या निमित्ताने काहि लोकांनीं जिल्हाच्या ठिकाणी वास्तव केले आहे. 50% शेती ही पाण्याखाली आहे या गावचा प्रमुख व्यवसाय शेती आहे .

**बाजारपेठ**

                     तांबुलगाव या गावात बाजार भरत नाही तसेच बाजार करण्यासाठि आम्ही तालुक्याच्या ठिकाणी पालम या तालुक्यात जातो तसेच पालम तालुक्याच्या ठिकाणी बाजारपेठ मोठ्या प्रमाणात भरतो तसेच ज्वारी गहू विविध पिके पालम शहरात विकली जाते .

तांबुलगाव या गावात हटकर , पाथरवट ,मराठा , बौद्ध ,होलार, इत्यादी जातीचे लोक राहतात .

तांबुलगाव या गावाचा सरपंच अनिल कोंडीबा उंदरे हे आहेत या गावाचा पोलीस पाटील बाजीराव वेकाजी जोरवर हे आहेत .

तांबूलगावत एसटी बसची सुविधा नाही .

तांबुलगाव राष्ट्रीय महामार्ग । हायवे रोड वर नाही.

         

        **समाप्त**