विठ्ठल मंदिर (ठाणे)
पेशवेकालीन विठ्ठल मंदिर हे मंदिर ठाणे पश्चिमेला जुना स्टेशन रस्त्यावर कुटिरोद्योग मंदिरासमोर आहे. ठाणे रेल्वे स्थानकावरून १० मिनिटे लागतात.[१]