विठ्ठल दत्तात्रेय घाटे
विठ्ठल दत्तात्रेय घाटे |
---|
वि.द. घाटे तथा विठ्ठल दत्तात्रेय घाटे (१८ जानेवारी, १८९५ - ३ मे, १९७८) हे मराठी कवी, लेखक होते. हे कवी दत्त तथा दत्तात्रेय कोंडो घाटे यांचे ज्येष्ठ पुत्र होत. विठ्ठलरावांची कन्या डॉ. अनुराधा पोतदार, नातू डॉ. प्रियदर्शन पोतदार आणि नात यशोधरा पोतदार-साठे हे सर्वच कवी आहेत.
वि.द.घाटे यांनी इतिहासलेखन, काव्य, नाट्यलेखन, कवितालेखन, आत्मचरित्र आदी अनेक ललितलेखन प्रकार हाताळले. आचार्य अत्रे यांच्या बरोबर त्यांनी महाराष्ट्रात शालेय पाठ्यपुस्तक म्हणून नावाजलेली ’नवयुग वाचनमाला’ संपादित केली.
प्रकाशित साहित्य
नाव | साहित्यप्रकार | प्रकाशन | प्रकाशन वर्ष (इ.स.) |
---|---|---|---|
काही म्हातारे व एक म्हातारी | व्यक्तिचित्रण | मौज प्रकाशन | |
दिवस असे होते | आत्मचरित्र | मौज प्रकाशन | |
नाट्यरूप महाराष्ट्र | इतिहास | मॅकमिलन आणि कंपनी | १९२९ |
पांढरे केस हिरवी मने | मौज प्रकाशन | ||
बाजी आणि डॅडी | मौज प्रकाशन | ||
मधु-माधव | काव्यसंग्रह(सहकवी माधव ज्युलियन) | मौज प्रकाशन | |
मनोगते | ललित लेखसंग्रह | मौज प्रकाशन |
चरित्र
- अनंत देशमुख यांनी वि.द. घाटे यांचे चरित्र लिहिले आहे.
गौरव
- अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन, अहमदाबाद, १९५३
मराठी कवी | |||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
अ | |||||||||||||||||||||||
आ | • बाबा आमटे • मुरलीधर देवीदास आमटे | ||||||||||||||||||||||
उ | |||||||||||||||||||||||
ए | • एकनाथ | ||||||||||||||||||||||
क | • अनंत काणेकर • किशोर कदम • गोविंद विनायक करंदीकर • विनायक जनार्दन करंदीकर • मनोहर कवीश्वर • माधव गोविंद काटकर • गोविंद वासुदेव कानिटकर • कान्होपात्रा • महादेव मोरेश्वर कुंटे • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • वि.म.कुलकर्णी • कृष्णदयार्णव • मधुकर केचे • महेश केळुस्कर • वसंत कोकजे • अरुण कोलटकर • बाळ कोल्हटकर • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर • वामन रामराव कांत • ज्योती कपिले • कल्याण स्वामी • वामन रामराव कांत • अरुण कांबळे • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • भगवान रघुनाथ कुळकर्णी • बाळकृष्ण हरी कोल्हटकर | ||||||||||||||||||||||
ख | |||||||||||||||||||||||
ग | • कवी गोविंद • प्रेमानंद गज्वी • गोविंदाग्रज • गिरीश • द.ल. गोखले • ग्रेस • पद्मा गोळे • माणिक गोडघाटे • राम गणेश गडकरी • नारायण मुरलीधर गुप्ते • चंद्रशेखर गोखले | ||||||||||||||||||||||
घ | • वि.द.घाटे • दत्तात्रेय कोंडो घाटे • विठ्ठल दत्तात्रय घाटे | ||||||||||||||||||||||
च | |||||||||||||||||||||||
ज | |||||||||||||||||||||||
ड | |||||||||||||||||||||||
ढ | |||||||||||||||||||||||
त | • भा.रा. तांबे • लक्ष्मीकांत तांबोळी | ||||||||||||||||||||||
|