विजेचा धक्का
विजेचा धक्का हा जीवित प्राणी विद्युतस्रोताच्या संपर्कात आल्यामुळे त्वचा, मांसपेशी किंवा केसांमधून पुरेशी विद्युत धारा प्रवाहित होण्याची प्रक्रिया आहे. विजेच्या धक्का बसल्यामुळे त्वचा जळू शकते, जीव बेशुद्ध पडू शकतो किंवा त्याचा मृत्यू पण होऊ शकतो.
हे सुद्धा पहा
- तडित्पात