Jump to content

विजेंदर सिंग

विजेंदर सिंग
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव विजेंदर सिंग बेनीवाल
राष्ट्रीयत्व भारतीय
निवासस्थानभिवानी, हरयाणा, भारत
जन्मदिनांक २९ ऑक्टोबर, १९८५ (1985-10-29) (वय: ३८)
जन्मस्थान कलवास,भिवानी, हरयाणा
उंची १८२ सेंटीमीटर (५.९७ फूट)
खेळ
देशभारत
खेळ मुष्टियुद्ध

विजेंदर सिंग ( २९ ऑक्टोबर, इ.स. १९८५) हा ऑलिंपिक पदक विजेता भारतीय मुष्टियोद्धा आहे.

जीवन

हरीयाणाच्या भिवानी जिल्यातील कालवश गावात विजेंदराचे बालपण गेले. तिथे त्याने त्याचे प्राथमिक शिक्षण घेतले. भिवानी बॉक्सिंग क्लबमध्ये त्याने सुरुवातीचे प्रशिक्षण घेतले. येथे त्याचे प्रशिक्षक जगदिश सिंह यांनी त्याची प्रगती पाहून त्याला व्यावसायिक मुष्टियुद्धात सहभागी होण्यात प्रोत्साहन दिले.