विजया (निःसंदिग्धीकरण)
व्यक्ती
- विजया मेहता - भारतीय रंगभूमीवरील अभिनेत्री व दिग्दर्शिका.
- विजया राजाध्यक्ष - मराठी भाषेतील स्त्रीवादी लेखिका व समीक्षक.
- विजया वाड - मराठी लेखिका व बालसाहित्यिका.
- विजया निर्मला - दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेत्री.
- विजया टी. राजेंदर - तमिळ संगीतकार.
- विजया जहागिरदार - मराठी लेखिका.
- के.आर. विजया - भारतीय चित्रपट अभिनेत्री.
- विजयालक्ष्मी पंडित - महाराष्ट्राच्या माजी राज्यपाल.
अन्य
- विजया बँक - भारतातील राष्ट्रीयीकृत बँक.