विजयनगरम लोकसभा मतदारसंघ
विजयनगरम हा भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील २५ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. २००९ सालच्या पुनर्रचनेदरम्यान निर्माण करण्यात आलेल्या विजयनगरम मतदारसंघामध्ये विजयनगरम शहरासह विजयनगरम जिल्ह्यातील ५ व श्रीकाकुलम जिल्ह्यातील २ असे एकूण ७ विधानसभा मतदारसंघ आहेत.
विजयनगरम मतदारसंघातून निवडून आलेले खासदार
वर्ष | खासदार | पक्ष | |
---|---|---|---|
मद्रास राज्य (१९४७-१९५३) | |||
१९५१-५२ | कांडला सुब्रमण्यम | भारतीय समाजवादी पक्ष | |
आंध्र राज्य (१९५३-१९५६) | |||
एकत्रित आंध्र प्रदेश राज्य (१९५६-२०१४) | |||
१९५७ ते २००८ पर्यंत मतदारसंघ विसर्जीत | |||
२००९ | झांसी लक्ष्मी बोत्चा | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | |
२०१४ | पुशपती अशोक गजपती राजू | तेलुगू देसम पक्ष | |
विभाजीत आंध्र प्रदेश राज्य (२०१४ - ) | |||
२०१९ | बेल्लाना चंद्रशेखर | वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष | |
२०२४ |
बाह्य दुवे
- संपूर्ण माहिती Archived 2015-09-23 at the Wayback Machine.