Jump to content

विजयता पंडित

विजयता पंडित
जन्मविजेता पंडित
१३ नोव्हेंबर, १९६७ (1967-11-13) (वय: ५६)
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट, गायक
कारकीर्दीचा काळ १९७७ - चालू

विजयता पंडित (१३ नोव्हेंबर, इ.स. १९६७) ही एक भारतीय चित्रपटअभिनेत्री आणि गायिका आहे. तिता पहिला चित्रपट प्रेम कथा होता.