Jump to content

विजयकुमार किचुलू

पंडित विजयकुमार किचुलू हे भारतीय संगीतकार आहेत. हे मूळचे काश्मिरी असून त्यांनी सात वर्षे वयाचे असल्यापासून पंडित नथुराम शर्मा यांच्याकडून गायकीचे धडे घेतले. पुढे उस्ताद फय्याज खान यांच्या आग्रा शैलीने ते प्रभावित झाले. तसेच उस्ताद अमीनुद्दीन आणि उस्ताद मोईनुद्दीन या डागर बंधूंच्या धृपद शैलीला त्यांनी सामावून घेतले.

पुरस्कार