Jump to content

विजय बहुगुणा

विजय बहुगुणा

कार्यकाळ
१३ मार्च २०१२ – ३१ जानेवारी २०१४
मागील भुवनचंद्र खंडुरी
पुढील हरीश रावत

लोकसभा खासदार
कार्यकाळ
२००७ – २०१२
मतदारसंघ तेहरी गढवाल

जन्म २८ फेब्रुवारी, १९४७ (1947-02-28) (वय: ७७)
अलाहाबाद, उत्तर प्रदेश
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी सुधा बहुगुणा
नाते हेमवतीनंदन बहुगुणा (वडील)
अपत्ये

विजय बहुगुणा ( २८ फेब्रुवारी १९४७) हे भारत देशाच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षा उत्तराखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. स्वातंत्र्यसैनिक व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री हेमवतीनंदन बहुगुणा ह्यांचे पुत्र असलेले विजय बहुगुणा मार्च २०१२ सालापासून उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदावर आहेत. त्यापूर्वी ते १४व्या व १५व्या लोकसभेचे सदस्य होते.

बाह्य दुवे