विजय गोखले
हा लेख मराठी व हिंदी अभिनेते विजय गोखले याबद्दल आहे. संगणक क्षेत्रातील याच नावाच्या व्यक्ती यासाठी पाहा, विजय गोखले (डॉक्टर).
विजय गोखले | |
---|---|
जन्म | विजय गोखले |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
अपत्ये | आशुतोष गोखले |
विजय गोखले हे एक मराठी व हिंदी चित्रपट व दूरचित्रवाणी अभिनेते आहेत. इ.स. १९८९ साली दूरदर्शन वाहिनीवर प्रसारित झालेल्या श्रीमान श्रीमती या मालिकेत त्यांची भूमिका होती. त्यांनी दोन मराठी चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे.
चित्रपट
दिग्दर्शक
- दम असेल तर (२०१२)
- भारत आला परत (२००८)
अभिनेता
- हाय मम्मी हाय डॅडी
- दम असेल तर
- पारंबी (२०११)
- मामाच्या राशीला भाचा
- टाटा बिर्ला आणि लैला
- असामी काय गुन्हा केला
- भागम भाग
- चला खेळ खेळूया दोघे
- सालीने केला घोटाळा
- झक मारली बायको केली
- भारत आला परत
- मुंबईचा डबेवाला
- बाबा लगीन
- माहेरचा निरोप
- ही पोरगी कोनाची
- पोलिसाची बायको
- घरंदाज
- सार कसं शांत शांत
दूरचित्रवाणी
- श्रीमान श्रीमती (१९८९)
- सी.आय.डी. (मालिका) (२००२)
माझे मन तुझे झाले ( ई टीव्ही मराठी )