विगन ॲथलेटिक एफ.सी.
विगन ॲथलेटिक | ||||
पूर्ण नाव | विगन ॲथलेटिक फुटबॉल क्लब | |||
---|---|---|---|---|
टोपणनाव | द लॅटीक्स | |||
स्थापना | इ.स. १९३२ | |||
मैदान | डीडब्ल्यू स्टेडियम विगन, ग्रेटर मँचेस्टर, इंग्लंड, युनायटेड किंग्डम (आसनक्षमता: २५,१३८) | |||
लीग | प्रीमियर लीग | |||
२०११-१२ | १५ | |||
|
विगन ॲथलेटिक फुटबॉल क्लब (इंग्लिश: Wigan Athletic Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या ग्रेटर मँचेस्टर शहरामधील विगन ह्या गावात स्थित एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९३२ साली स्थापन झालेला हा क्लब सध्या इंग्लंडच्या प्रीमियर लीगमधे खेळतो.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत