विकास सेठी
Indian actor | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | मे १२, इ.स. १९७६, इ.स. १९७६ चंदिगढ, लुधियाना | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
| |||
विकास सेठी (जन्म १२ मे १९७६) हा एक भारतीय अभिनेता आहे.[१] २००३ मध्ये आलेल्या ॲडल्ट ड्रामा फिल्म उप्स मध्ये त्याने मुख्य भूमिका साकारली होती. त्याने अनेक टीव्ही मालिका आणि बॉलीवूड चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या. प्रेम बसूचीच्या भूमिकेत कसौटी जिंदगी की मध्ये त्याची सर्वात उल्लेखनीय दूरदर्शनवरील भूमिकां होती.[२] तो नच बलियेच्या चौथ्या सीझनमध्ये त्याची तत्कालीन पत्नी अमितासोबत दिसला होता.
संदर्भ
- ^ Maheshwri, Neha (1 August 2013). "I feel I am making my debut again: Vikas Sethi". The Times of India. 23 May 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 November 2014 रोजी पाहिले.
- ^ ""I am not Manoj Bohra" - Vikas Sethi". 21 June 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 May 2017 रोजी पाहिले.