Jump to content

विकास श्रीधर शिरपुरकर

विकास श्रीधर शिरपुरकर ( २२ ऑगस्ट १९४६ - हयात) हे भारताचे माजी न्यायाधीश. ते १२ जानेवारी २००७ ते २१ ऑगस्ट २०११ दरम्यान भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.