Jump to content

विकाराबाद

विकाराबाद
వికారాబాద్
भारतामधील शहर
विकाराबाद is located in तेलंगणा
विकाराबाद
विकाराबाद
विकाराबादचे तेलंगणामधील स्थान

गुणक: 17°20′10″N 77°54′20″E / 17.33611°N 77.90556°E / 17.33611; 77.90556

देशभारत ध्वज भारत
राज्य तेलंगणा
जिल्हा रंगारेड्डी जिल्हा
क्षेत्रफळ ६४ चौ. किमी (२५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २,०९३ फूट (६३८ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ५३,१८५
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


विकाराबाद हे तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यामधील एक शहर आहे. विकाराबाद शहर तेलंगणाच्या पश्चिम भागात हैदराबादच्या ७५ किमी पश्चिमेस वसले आहे. २०११ साली विकाराबदची लोकसंख्या सुमारे ५३ हजार होती.

विकाराबाद रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या वाडी-हैदराबाद मार्गावर असून मुंबईहून हैदराबादकडे धावणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या येथूनच जातात.