Jump to content

विंडोज लाइव्ह प्रशासक केंद्र

विंडोज लाइव्ह व्यवस्थापन केंद्र (नोव्हेंबर, २००७ पूर्वीचे विंडोज लाइव कस्टम डोमेन्स) ही विंडोज लाइवची एक सेवा आहे.

ही वापरून तुम्ही तुमच्या डोमेनचे एमएक्स रेकॉर्ड बदलू शकता. असे केल्याने तुम्हाला तुमच्या स्वतःच्या डोमेनवर हॉटमेलच्या सगळ्या सुविधा वापरता येतात.