Jump to content

विंडवार्ड द्वीपसमूह क्रिकेट संघ

विंडवार्ड द्वीपसमूह क्रिकेट संघ
कर्मचारी
कर्णधारसेंट लुसिया डॅरेन सामी (लिस्ट अ व टी२०)
डॉमिनिका लियाम सॅबेस्टीयन (प्रथम श्रेणी)
प्रशिक्षकसेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स इयान ऍलेन
संघ माहिती
रंग  हिरवा
स्थापना १९८०
घरचे मैदानसेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स आर्नोस वाले मैदान
ग्रेनेडा क्वीन्स पार्क, ग्रेनेडा
डॉमिनिका विंडसर पार्क
सेंट लुसिया बीसौर मैदान
सेंट लुसिया मिडू फिलिप पार्क
इतिहास
४ दिवस स्पर्धा विजय
वे.क्रि.बो. चषक विजय
टी२० wins
अधिकृत संकेतस्थळWindward Islands

विंडवार्ड द्वीपसमूह क्रिकेट संघ हा विंडवार्ड द्वीपसमूह क्रिकेट संघटनाला सलग्न सदस्य देशांचा संघ आहे. हा संघ वेस्ट इंडीज प्रादेशिक स्पर्धेत भाग घेतो.