Jump to content

वि.ल. शिंत्रे

वि.ल. शिंत्रे हे एक मराठी लेखक होते. त्यांनी मुख्यतः धार्मिक व काही अन्य प्रकारची पुस्तके लिहिली आहेत.

पुस्तके

  • असा करावा चातुर्मास
  • कैवल्याचे चांदणे
  • श्रीगुरुगीता
  • परिवर्तन
  • बुद्धिमान वीर
  • भक्तीच्या त्या वाटा
  • वैभवलक्ष्मी (अर्थात शुक्रवारचे प्रभावी व्रत)
  • शब्दावाचुनि कळले सारे (आत्मचरित्र)
  • शिकू या दैवलिपी
  • सद्‌गुरू वंचोनी सापडेना सोय
  • साधना सिद्धी आणि साक्षात्कार
  • ज्ञानसुधा

पुरस्कार

वंचित विकास संस्था आणि ओक कुटुंबीय यांच्यातर्फे लेखकांना वि.ल. शिंत्रे स्मृती पुरस्कार दिले जातात.