Jump to content

वाॅशिंग्टन (निःसंदिग्धीकरण)


वाॅशिंग्टन नावाच्या आगबोटी

  • एपीएल वाॅशिंग्टन (२००९)
  • एमएससी वाॅशिंग्टन (१९८४)
  • ओओसीएल वाॅशिंग्टन (२०१०)
  • बीबीसी वाॅशिंग्टन (२००४)
  • लेडी वाॅशिंग्टन (१७८७)
  • लेडी वाॅशिंग्टन (१९८९)
  • वाॅशिंग्टन (१८३७)
  • वाॅशिंग्टन (१८४७)
  • वाॅशिंग्टन एक्सप्रेस (२००३)
  • हँजिन वाॅशिंग्टन (१९९६)

वाॅशिंग्टन नावाच्या इस्टेटी

  • वाॅशिंग्टन पॅलेस, होनोलुलू (ओकिनोच्या लिली नावाच्या राणीचा खासगी राजवाडा)

वाॅशिंग्टन नावाचे गडकिल्ले

  • फोर्ट वाॅशिंग्टन, न्यूयाॅर्क
  • फोर्ट वाॅशिंग्टन, सिनसिनाटी,ओहायो
  • फोर्ट वाॅशिंग्टन, मॅसॅच्युसेट्स
  • फोर्ट वाॅशिंग्टन, केंब्रिज (मॅसॅच्युसेट्स)
  • फोर्ट वाॅशिंग्टन, मेरिलँड

वाॅशिंग्टन नावाची भूवैशिष्ठे

  • माऊंट वाॅशिंग्टन
  • लेक वाॅशिंग्टन
  • वाॅशिंग्टन आयलंड, विस्काॅन्सिन
  • वाॅशिंग्टन शिखर
  • वाॅशिंग्टन हाईट्स

वाॅशिंग्टन नावाची ठिकाणे

राज्ये, परगणे आणि वसाहती

अमेरिकेमध्येच एकूण ३१ परगणे, आणि ७१ नागरी वसाहती :

ठिकाण. राज्य प्रकार
पोर्ट वाॅशिंग्टन (गाव), विस्काॅन्सिनग्रामतुल्य
लेक वाॅशिंग्टन, उत्तर डाकोटाशहर
वाॅशिंग्टन, अर्कन्सासशहर
वाॅशिंग्टन,, आयोवाशहर
वाॅशिंग्टन,, इंडियानाशहर
वाॅशिंग्टन, इलिनाॅईसशहर
वाॅशिंग्टन,, कन्सासशहर
वाॅशिंग्टन चर्च, लुसियानापरगणातुल्य
वाॅशिंग्टन (छोटी गावे), इलिनिआॅस३ गावे
वाॅशिंग्टन (छोटे गाव), उत्तर डाकोटागाव
वाॅशिंग्टन (छोटी गावॆ), ओहायो४३ गावे
वाॅशिंग्टन (छोटी गावॆ), दक्षिण डाकोटा३ गावे
वाॅशिंग्टन (छोटी गावे), नेब्रास्का४ गावे
वाॅशिंग्टन (छोटी गावॆ), न्यू जर्सी५ गावे
वाॅशिंग्टन (छोटी गावॆ), मिशिगन३ गावे
वाॅशिंग्टन (छोटी गावे), विस्काॅनसिन७ गावे आणि गाववजा वसाहती
वाॅशिंग्टन (डिस्ट्रिक्ट कोलंबिया)राजधानीचे शहर
वाॅशिंग्टन परगणा३० परगणे
वाॅशिंग्टन राज्यसंस्थान
शहर
शहर
शहर
शहर
शहर
शहर

वाॅशिंग्टन नावाच्या शिक्षणसंस्था

  • ईस्टर्न वाॅशिंग्टन युनिव्हर्सिटी, एलेन्सबर्ग (वाॅशिंग्टन स्टेट)
  • जाॅर्जटाऊन काॅलेज, केंचुकी स्टेट
  • जाॅर्ज वाॅशिंग्टन युनिव्हर्सिटी, वाॅशिंग्टन डीसी
  • युनिव्हर्सिटी आॅफ वाॅशिंग्टन, सीएटल (वाॅशिंग्टन स्टेट)
  • वाॅशिंग्टन ॲन्ड जेफरसन काॅलेज, वाॅशिंग्टन (पेनसिल्व्हानिया स्टेट)
  • वाॅशिंग्टन ॲन्ड ली युनिव्हर्सिटी, पुलिमन (वाॅशिंग्टन स्टेट)
  • वाॅशिंग्टन काॅलेज, चेस्टरटाऊन मेरिलॅड
  • वाॅशिंग्टन युनिव्हर्सिटी (मेडिकल काॅलेज) : बाल्टिमोरमधील एक बंद पडलेली संस्था
  • वाॅशिंग्टन युनिव्हर्सिटी, सेन्ट लुई (मिसूरी स्टेट)
  • वाॅशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटी, पुलिमन (वाॅशिंग्टन स्टेट)
  • वेस्टर्न वाॅशिंग्टन युनिव्हर्सिटी बेलिंगहॅम (वाॅशिंग्टन स्टेट)
  • सेन्ट्रल वाॅशिंग्टन युनिव्हर्सिटी, चेने (वाॅशिंग्टन स्टेट)







(अपूर्ण) 0