Jump to content

वासुदेव पाळंदे

दिग्दर्शक व संघटक.

मृत्यू: सप्टेंबर २४ १९९८

उत्तम दर्जाचे दिग्दर्शक. अभिनयाची उत्तम जाण, सर्वत्रच सुंदर वाणी.

Progressive Dramatic Association चे, जयंत धर्माधिकारी यांसह प्रथमपासूनचे कार्यकर्ते. दिग्दर्शक राजाभाऊ परांजपे यांचे साहाय्यक. कलोपासक मध्ये‌काही काळ काम. जागर संस्थेची स्थापना प्रसंग नाट्यदर्शन ही मुलांच्या बौद्धिक मशागतीसाठी आणि अभिनयातील प्रगतीसाठी सुरू केलेली चळवळ ही पाळंदे यांची रंगभूमीला विशेष देणगी.