Jump to content

वावे (कर्जत)

  ?वावे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरकर्जत
जिल्हारायगड जिल्हा
भाषामराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/

वावे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन-शेती मुख्य व्यावसाय, रंगकाम, उल्हास नगर मधील छोट्या उद्योगांमध्ये नोकरी,दुध उत्पादक,

वावे गावा मध्ये महाशिवरात्र उत्सव, तिथीप्रमाणे शिवजयंती,जय भवानी मंदिर उस्तव ,नऊरात्री उत्सव, गणपती उत्सव,बळीपतीपदा,दत्त जयंती,होळी, मोठ्या उत्सवात साजरे केले जातात...

प्रेक्षणीय स्थळे

उल्हास नदी किनारा,जय भवानी मंदिर,जय भोलेनाथ मंदिर, दत्त मंदिर,नाले,भात शेती, कृषी पर्यटन,

नागरी सुविधा

कर्जत ते कल्याण महामार्ग वरून कोषाणे गावातुन वावे गावात जाण्यासाठी पक्का रस्ता आहे...

कर्जत-मुरबाड महामार्ग वरून पोसरी गावतुन वावे गावात जाण्यासाठी पक्का रस्ता आहे...

मुबलक पाणी नल योजने द्वारे

गुरा साठी पाणीच पाणी तसेच शेती साठी उल्हास नदी च १२ पाणी साठा...

गावाच्या अंतर्गत भागात पक्का सिमेंट काँक्रीट रस्ता



जवळपासची गावे- बेडसे,कोशाचे,बार्डी,भातगाव,वडवली,आशाणे,गारपोली, उमरोली

संदर्भ

  1. व्हिलेजइन्फो.इन
  2. सेन्सस२०११.को.इन
  3. टूरिझम.गव्ह.इन
  4. .https://www.incredibleindia.org/
  5. .https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. मॅप्सऑफइंडिया.कॉम