वाव
वाव म्हणजे खाली उतरण्यास पायऱ्या असलेली गुजराती पद्धतीची विहीर होय. वाव या शब्दाला मराठीमध्ये बारव, बाव, बावडी अशीही नावे आहेत.
हे सुद्धा बघा
बाह्य दुवे
- वाव वरील लेख[permanent dead link]