वाळा
हा लेख वाळा नावाने ओळखली जाणारी वनस्पती याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, वाळा (निःसंदिग्धीकरण).
वाळा ला हिंदी मध्ये खस म्हणतात
वाळा (शास्त्रीय नाव: Chrysopogon zizanioides ; इंग्लिश: ;) ही मुळात भारतातील असलेली, बारमाही उगवणारी तृणप्रकारातील एक वनस्पती आहे. वाळ्याची मुळे सुगंधी असून त्यांत उष्णतानाशक गुणधर्म असतात. त्यामुळे उष्णताशामक सरबते बनवण्यास व उन्हाळ्यापासून आडोसा देणाऱ्या ताट्या बनविण्यासाठी त्यांचा वापर होतो.
बाह्य दुवे
- द वेटिवर नेटवर्क इंटरनॅशनल (इंग्लिश मजकूर)
ई-सकाळ-'दीपोत्सव'. (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)