वाळकी नदी
वाळकी ही सातारा जिल्ह्यातून वाहणारी एक नदी आहे. तिचा उगम साताऱा जिल्ह्याच्या सीमेवरच्या जांभळी या गावात होतो. पुढे १५ किमी वाहून ती वाई तालुक्यातल्या आसगाव या ठिकाणी धोम धरणाच्या जलाशयात कृष्णा नदीशी संगम पावते.

भारतातील नद्या | |
---|---|
प्रमुख नद्या | |
मध्यम नद्या | |
छोट्या नद्या |