वालुंज
वाळुंज याच्याशी गल्लत करू नका.
वालुंज हा हिमालयाच्या पायथ्याशी बंगालमधे आढळणारा मोठा आणि दिखाऊ वृक्ष आहे.
- संस्कृत नाव - बूरुम, वालुंज; हिंदी-सुकूलवेत,बंद; पंजाबी- बिस,बक्सेल; बंगाली- पनिजम्; काश्मीर- कडुलि,बैसं थिर; आसामी-भि; मराठी- वाळुंज; तामीळ- अत्रुपलै; तेलुगू- एतिपाल; मल्याळी- अत्रपल; कन्नड- निरंजि
- वर्णन- ह्याची पाने शल्याकृती आणि गुळगुळीत व खालचे अंग करड्या रंगाचे असते. पानाचा दांडा लाल; साल काळसर,तंतुमय आणि चिवट असते. साल कडू,तुरट आणि सुगंधी .ह्याची साल आणि पाने औषधांत वापरतात.
- गुणधर्म - पौष्टिक, ज्वरघ्न आणि नियतकालीन ज्वर प्रतिबंधक