वार्स्टेनर हॉकीपार्क
वार्स्टेनर हॉकी मैदान जर्मनीच्या मॉन्शेनग्लाडबाख शहरातील खेळाचे मैदान आहे. या मैदानात हॉकी आणि अमेरिकन फुटबॉलचे सामने खेळले जातात.
२००६ हॉकी विश्वचषक, २००८ महिला हॉकी चॅम्पियन्स ट्रोफी, २०१० हॉकी चॅम्पियन्स ट्रोफी सह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे सामने येथे खेळले गेले.