Jump to content

वारोडी

  ?वरोडी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरमहागांव
जिल्हायवतमाळ जिल्हा
लोकसंख्या१,०५० (२०११)
भाषामराठी
सरपंचगायत्री अरविंद शिंदे
बोलीभाषामराठी, बंजारी
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/

वरोडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील महागांव तालुक्यातील एक गाव आहे.पैनगंगा नदी शेजारी वसलेले आहे

भौगोलिक स्थान

हवामान

येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.

लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

वरोडी येथे गावात प्रवेश करतांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व गार्डन आहे

नागरी सुविधा

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/