वाराही
वाराही_कंद याच्याशी गल्लत करू नका.
वाराही | |
वाघावर आरूढ वाराही | |
मराठी | वाराही |
संस्कृत | वाराही |
निवासस्थान | कीर्ति चक्र |
वाहन | वाघ ,पाणम्हैस |
शस्त्र | हल आणि मुसल |
पती | शिव (उन्मत्त-भैरव) |
अन्य नावे/ नामांतरे | वार्त्ताली |
या अवताराची मुख्य देवता | पार्वती (सप्तमातृका) |
मंत्र | ॐ वराहमुख्यै विद्महे । दण्डनाथायै धीमही । तन्नो अर्घ्रि प्रचोदयात् ॥ |
वाराही (IAST: Vārāhī ) ही सप्तमातृकांपैकी एक मातृका आहे. 'वराह अवताराची' शक्ती आहे. नेपाळमध्ये तिला 'बाराही' म्हणतात. हिंदू धर्माच्या चार प्रमुख पद्धतींनी वाराहीची पूजा केली जाते: शैवपंथ, वैदिक धर्म(ब्रह्म्), वैष्णवपंथ आणि विशेषतः शाक्तपंथात. गुप्तपणे वाममार्ग तांत्रिक पद्धतींचा वापर करून रात्री तिची पूजा केली जाते. बौद्ध देवी वज्रवाराही[१] आणि मारीची[२] मुळ हिंदू देवी वाराहीशी संबंधित आहेत.[३]
हिंदू धर्म
मार्कंडेय पुराणातील देवी महात्म्य म्हणजे दुर्गा सप्तशतीनुसार,मातृका या सर्व देवतांच्या शरीराचा शक्तीपासून उत्पन्न झाली;शास्त्र सांगते की वराह अवतारापासून वाराही तयार केली गेली आहे. ती हातामध्ये चक्र ,तलवार धारण करते [३]
बौद्ध धर्म
हेही बघा
- मातृका
- सप्तमातृका
संदर्भ यादी
- ^ "Vajravārāhī". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-11-15.
- ^ "Marici (Buddhism)". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-12-08.
- ^ a b चुका उधृत करा:
<ref>
चुकीचा कोड;:0
नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही