वाराणसी हल्दिया जलमार्ग
वाराणसी-हल्दिया जलमार्ग हा भारतातील उत्तर प्रदेशच्या वाराणसी ते पश्चिम बंगालच्या हल्दिया या गावांना गंगा नदी मार्फत जोडणारा एक जलमार्ग आहे. या जलमार्गाची लांबी १३९० किमी इतकी आहे. या मार्गाने प्रथमच: मालवाहतूक करण्यात येणार आहे. त्यासाठी वाराणसी येथे मल्टिमोडल टर्मिनल तयार करण्यात आले आहे.