Jump to content

वारसा मुशाफिरी

ऐतिहासिक वारसा स्थळाला भेट देण्यासाठी चालत जाणे, याला " वारसा मुशाफिरी " (हेरिटेज वॉक) असे म्हणतात. राजवाडे, ताजमहालासारखी स्मारके, किल्ले, प्राचीन मंदिरे इत्यादी पाहण्यासाठी आपण जो चालत प्रवास करतो, म्हणजे हेरिटेज वॉक होय.इतिहास जेथे घडला तेथे प्रत्यक्ष जाऊन तो इतिहास जाणून घेणे ही अनुभूती हेरिटेज वॉकमध्ये होते..

अनेक हौशी संघटना गडकिल्ल्यांची भ्रमंती घडवून आणतात.पुणे - मुंबई शहरात प्रवाशांना तेथील प्राचीन वास्तूंचे दर्शन घडवतात. यालाही वारसा मुशाफिरी किंवा हेरिटेज वॉक असे म्हणतात. अहमदाबाद शहरातील हेरिटेज वॉक जगभरात प्रसिद्ध आहे. हेरिटेज वॉकला प्रसिद्धी मिळावी व पर्यटक आकर्षित व्हावेत म्हणून अनेक उपक्रम चालवले जातात.

संदर्भयादी

[][][][]

  1. ^ Heritage walk
  2. ^ heritage
  3. ^ heritage walk in india
  4. ^ Ahmadabad heritage walk