वारकरी (निःसंदिग्धीकरण)
वारी ही महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक पदयात्रा होय आणि वारी करणाऱ्या व्यक्तीस वारकरी म्हणतात.
- वारकरी संप्रदाय
- वारकरी शिक्षण संस्था
- सद्गुरू जोगमहाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्था
- वारकरी संप्रदाय अस्मिता संमेलन
- कीर्तन#वारकरी कीर्तन
- वारकरी संगीत संमेलन