Jump to content

वायव्य आर्कान्सा राष्ट्रीय विमानतळ

वायव्य आर्कान्सा राष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: XNAआप्रविको: KXNA, एफ.ए.ए. स्थळसूचक: XNA) हा अमेरिकेतील आर्कान्सा राज्याच्या वायव्य भागात आहे.[] हा विमानतळ फेटव्हिल पासून २८ किमी (१७ मैल) वायव्येस तर स्प्रिंगडेल पासून १९ किमी (१२ मैल) अंतरावर आहे.[]

येथून अमेरिकेतील प्रमुख शहरांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे. अमेरिकन एरलाइन्स, डेल्टा एर लाइन्स आणि युनायटेड एरलाइन्स मुख्यत्वे येथून प्रवाशांची ने-आण करतात.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ XNA विमानतळासाठीचा एफएए ५०१० फॉर्म पीडीएफ. Federal Aviation Administration. effective December 30, 2021.
  2. ^ "Distance and heading from Springdale (36°10'53"N 94°08'45"W) to XNA (36°16'54"N 94°18'28"W)". Great Circle Mapper. July 28, 2012 रोजी पाहिले.